आभार aabhar #abhar

जाहीर आभार

⚜ *_फोर्टचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ_* ⚜

काल पार पडलेला *फोर्टचा राजा पाद्यपुजन सोहळा* अभूतपूर्व झाला._
_हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले ते मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, सहाय्यक सदस्य, विभागीय मंडळे, माता रमाबाई पोलिस ठाणे, सर्व छायाचित्रकार, ढोल ताशा पथक, मिडिया पार्टनर तसेच सर्व भाविकांचे_
🙏🏻 *_मनापासून आभार_* 🙏🏻
_असेच सहकार्य यापुढे होणाऱ्या कार्यक्रमास व मंडळाच्या उपक्रमास लाभवेत ही नम्र विनंती._ 
*_धन्यवाद_*🙏

🙏🏻 *_आपले नम्र_*🙏🏻
_फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ_

_Like This Officially Facebook Page_
     ⚜ *_फोर्टचा राजा_* ⚜
https://m.facebook.com/rajafortcha/

🌺 *_परंपरा आम्ही जपतो मोरयाचा गजर आम्ही करतो_* 🌺

Comments

Popular posts from this blog

Holi Rangpanchami Dhulivandna